Jumat, 09 Juli 2010

Inferno: The Art Collection (Marathi Edition), by Dino Di Durante

Inferno: The Art Collection (Marathi Edition), by Dino Di Durante

Exactly what should you assume more? Time to obtain this Inferno: The Art Collection (Marathi Edition), By Dino Di Durante It is very easy then. You could only sit and also stay in your location to get this publication Inferno: The Art Collection (Marathi Edition), By Dino Di Durante Why? It is on the internet publication store that offer a lot of collections of the referred books. So, simply with net link, you can enjoy downloading this book Inferno: The Art Collection (Marathi Edition), By Dino Di Durante and also varieties of books that are searched for now. By seeing the web link page download that we have provided, the book Inferno: The Art Collection (Marathi Edition), By Dino Di Durante that you refer a lot can be found. Merely save the requested book downloaded and install and then you could take pleasure in the book to check out every single time and also location you really want.

Inferno: The Art Collection (Marathi Edition), by Dino Di Durante

Inferno: The Art Collection (Marathi Edition), by Dino Di Durante



Inferno: The Art Collection (Marathi Edition), by Dino Di Durante

Free PDF Ebook Inferno: The Art Collection (Marathi Edition), by Dino Di Durante

या दोन नामांकित चित्रपटात नरक प्रतीकांच्या प्रतिमेचे नेत्रदीपक व मती गुंग करिणारे चित्रण करण्यात आले आहे!भयावह ग्रंथ आपणास आवडतात का? "ईन्फर्नो"- आपणास  मृत्यूची भिती दाखवितो !""ईन्फर्नो- चित्रकला दालन"-  "डिनो दि  डुरान्ते" च्या मार्फत, हि संपूर्ण रंगीत पुस्तिका ७२ चित्रकृती चे संग्रह आहे व ति डांतेच्या 'ईन्फर्नो' या कथेवर आधारित आहे. या महान कलाकृती मधील प्रथम अध्याय डांतेच्या 'डिवाईन कॉमेडी' तील असून, त्यानंतर येणारी  द्वितीय महान 'ईसाई कथा' 'द गॉसपेल' होय. डिनो दि  डुरान्ते यांनी ईन्फर्नो  ला संपूर्णतः नवे, सखोल आणि आकर्षक आयाम बहाल केले आहेत, त्यांनी या महान सहित्यकृतीचे ३० वर्षाहून अधिक काळासाठी अध्ययन केले आहे. का खरेदी करावा हा ग्रंथ?

Inferno: The Art Collection (Marathi Edition), by Dino Di Durante

  • Published on: 2015-03-08
  • Original language: Marathi
  • Number of items: 1
  • Dimensions: 11.00" h x .20" w x 8.50" l, .64 pounds
  • Binding: Paperback
  • 84 pages
Inferno: The Art Collection (Marathi Edition), by Dino Di Durante

From the Inside Flap "डांते यांची अभिजात कलाकृती बहुसंख्य व विशेषतः नव तरुण रसिकांपर्यंत पोहचवण्यासाठी डिनो दि डुरांते यांनी आपले कलात्मक व व्यावसायिक आयुष्य संपूर्णपणे समर्पित केले आहे. डांते यांच्या सर्वोत्कृष्ट कलाकृतींमधील प्रासंगीकता आणि क्षमता याबद्दल गाढ विश्वास असणाऱ्या डुरांते यांनी व्यामीश्र  विश्वातील समृद्धता समजवून घेण्यासाठी आवश्यक असणाऱ्या सामुहिक सृजनशीलतेच्या माध्यमातून आपल्या कलात्मक प्रतिमांद्वारे या कथांना विस्तृत असा अवकाश बहाल केला आहे."  डॅा. डेनिस स्लॅटरे, पौराणीक अभ्यास, पॅसिफिका संस्था, कॅलिफोर्निया, अमेरिका "डांते यांच्या काव्यतील अतिसूक्ष्म  रंगछटा व 'डिवाईन कॉमेडी' चे सखोल ज्ञान  यामुळे डिनो दि डोरांतो यांना स्वतः च्या चित्रकलेतील नरक संकल्पने चे सादरीकरणे सहज शक्य झाले. हि कलाकृती डांते च्या ईन्फर्नो चे उत्तम परिचय करून देत असतानाच, ती वाचकांना केवळ  मध्य युगातील महान इटालियन महाकाव्यातील व्यक्तिरेखांशी नुसताच परिचय करून न देता, त्या अनुषंगे या कलाकृती ची संरचना व अभिवृत्ती चे स्पष्टीकरणही देते." डॅा. ब्रिटने अस्रो, मध्ययुगीन व नवनिर्मिती युग अभ्यासिकेचे संचालक, युसीएलये - अमेरिका

From the Back Cover "डिवाईन कॉमेडी हे  साहित्य इतिहासातील एक सर्वोत्तम " प्रतिकात्मक दृश्य " काव्य आहे, प्रथम हस्तलिखित व ग्रंथ स्वरूपात  प्रकाशित झाल्यापासून या काव्यसंग्रहातील प्रसिद्ध प्रसंगांचे सातत्याने  लघुदृश्य  प्रतिकृती स्वरुपात प्रकाशित  करण्यात आले आहे. डांते यांच्या कवितांना दृश्य प्रतिकांचा साज बहाल करणाऱ्या नामांकित कलाकारांच्या पंक्तीतील डिनो- दि- डुरान्ते हे असे अखेरचे कलाकार आहेत, डिनो यांची चित्रकृती हि या काव्य संग्रहातील केवळ व्यक्तीरेखा अथवा प्रसंगाची दृश्य प्रतिमा नसून ति इतकी सशक्त आहे कि जणू ते या काव्याचे विवेचनच ठरले आहे ."  डॅा. मासिमो कायवोलेल्ला, मध्ययुगीन व नवनिर्मिती युग अभ्यासिकेचे संचालक - कॅलिफोर्निया विश्वविद्यालय, लॉस ऐंजेलीस (युसीएलये) - अमेरिका "अभिजात साहित्याचे विश्व नव्या आधुनिक जीवनात समाविष्ट करण्यासाठी पूर्णपणे समर्पित,  भावातीत, दैवी ध्यासाने व्याप्त व्यक्तीच्या जीवनासंबंधीची सर्वोत्कृष्ट अभिव्यक्त कलाकृती आपल्या समोर सादर करण्यात आली आहे. अजरामर डांते यांच्या अद्वितीय प्रतिभेने प्रोत्साहित डिनो यांनी नव्या, सांप्रत प्रेक्षकांसाठी डांतेच्या ईन्फर्नोचे पुनःप्रतिमांकण करण्यासाठी आपले सर्वस्व अर्पण केले आहे. जे विशेषतः  नव तरुणपिढीसाठी उद्दात ज्ञानसागरच आहे. यातील  मानवी मनाला थक्क करणारे अनुभव आणि दृश्याताम्क आंनदाची पर्वणी ही अद्ययावत संगणकीय खेळ आणि चित्रपटतील विशेष दृक्श्राव्य परिणामांनाही  सहज लाजवेल."  ख्रिस्तोफर वोग्लर,हॉलीवूड कथा मार्गदर्शक व लेखक- " दि रायटस् जर्नी"

About the Author "डांते च्या ईन्फर्नोवर आधारित  डिनो- दि- डुरान्ते ची चित्रकृती हि सशक्त, काहीप्रसंगी आभासी,  अतिभव्य आहे, परंतु  त्याबरोबरच ती मानवी अंतर आत्म्याचे सुंदर व सखोल सादरीकरण करते, तसेच दैवी रूपाचे विलोभनीय प्रतिबिंब रेखाटते." पादरी मार्को फ्रीसिना, डिवायन कॉमेडि तज्ञ, व्हॅटीकन


Inferno: The Art Collection (Marathi Edition), by Dino Di Durante

Where to Download Inferno: The Art Collection (Marathi Edition), by Dino Di Durante

Most helpful customer reviews

0 of 0 people found the following review helpful. Pictorial Journey of Hell in Marathi langauge By Sanjay The book is a journey of pictorial images of the darkest world, "Hell".At every stage of this journey we come to know this unknown world and it's still unfathomable aspects. The translation in Marathi language healp us for better understanding of this very vast world.

See all 1 customer reviews... Inferno: The Art Collection (Marathi Edition), by Dino Di Durante


Inferno: The Art Collection (Marathi Edition), by Dino Di Durante PDF
Inferno: The Art Collection (Marathi Edition), by Dino Di Durante iBooks
Inferno: The Art Collection (Marathi Edition), by Dino Di Durante ePub
Inferno: The Art Collection (Marathi Edition), by Dino Di Durante rtf
Inferno: The Art Collection (Marathi Edition), by Dino Di Durante AZW
Inferno: The Art Collection (Marathi Edition), by Dino Di Durante Kindle

Inferno: The Art Collection (Marathi Edition), by Dino Di Durante

Inferno: The Art Collection (Marathi Edition), by Dino Di Durante

Inferno: The Art Collection (Marathi Edition), by Dino Di Durante
Inferno: The Art Collection (Marathi Edition), by Dino Di Durante

Tidak ada komentar:

Posting Komentar